Nojoto: Largest Storytelling Platform

कोरं पान आता कुठे सुखाची झूळूक येत नाही माणूस माण

कोरं पान

आता कुठे सुखाची झूळूक येत नाही
माणूस माणसाची जवळीक घेत नाही

रात्रीस एकट्याने विरहात जागतो मी
दुःखात मज कुणीही आधार देत नाही

झेलून वार थकलो लढतो तरी जगाशी
मी भार वेदनांचे वाहून नेत नाही

 संसार हा सुखाचा वाहून जात असता
झाली अबाळ आता गर्भार शेत नाही
 
जयराम मोरे सोनगीर
7709565957 कोरं पान
कोरं पान

आता कुठे सुखाची झूळूक येत नाही
माणूस माणसाची जवळीक घेत नाही

रात्रीस एकट्याने विरहात जागतो मी
दुःखात मज कुणीही आधार देत नाही

झेलून वार थकलो लढतो तरी जगाशी
मी भार वेदनांचे वाहून नेत नाही

 संसार हा सुखाचा वाहून जात असता
झाली अबाळ आता गर्भार शेत नाही
 
जयराम मोरे सोनगीर
7709565957 कोरं पान
jayramsitarammor5063

jayram More

New Creator