Nojoto: Largest Storytelling Platform

एक ओढ उंच उंच उडण्याची कुंपणा पलिकडे धाव घेण्याची

एक ओढ उंच उंच उडण्याची
कुंपणा पलिकडे धाव घेण्याची
इच्छा आकांक्षांचे बांधून धागे
उंच आकाशालाही भेदू पाहे

शब्दवेडी #१३/३६५
एक ओढ उंच उंच उडण्याची
कुंपणा पलिकडे धाव घेण्याची
इच्छा आकांक्षांचे बांधून धागे
उंच आकाशालाही भेदू पाहे

शब्दवेडी #१३/३६५