Nojoto: Largest Storytelling Platform

ती एक काळोखी रात्र होती. सगळीकडे धुवांधार पाऊस पडत

ती एक काळोखी रात्र होती. सगळीकडे धुवांधार पाऊस पडत होता. आणि अचानक एक किंचाळी ऐकू आली. 
ती ऐकून सगळेच स्तब्ध झाले. कारण तीचे पाय उलटे होते.

©dhanashri kaje
  #अलक