Nojoto: Largest Storytelling Platform

प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं की ध्यास लागतो त्

प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी विचारलं ,
" माणसं का रंग बदलतात रे "
अशातच मावळतीचा सूर्य, 
आभाळ-समुद्र यांच्या मैफिलीत 
रंगांची जुगलबंदी रंगास आली..
सूर्याच्या केशरी, गुलाबीसर रंगामध्ये
निळशार आभाळ पार रंगून गेलं,
हार मानणार तो समुद्र कसला ?
क्षणिक रंगांच्या जुगलबंदीमध्ये
तोही न्हाऊन गेला...
नक्की कोणाच्या रंगात रंगून जायचं 
हे विचारायचं विसरून गेला...
--प्रेरणा 
 
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी विचारलं ,
" माणसं का रंग बदलतात रे "
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी विचारलं ,
" माणसं का रंग बदलतात रे "
अशातच मावळतीचा सूर्य, 
आभाळ-समुद्र यांच्या मैफिलीत 
रंगांची जुगलबंदी रंगास आली..
सूर्याच्या केशरी, गुलाबीसर रंगामध्ये
निळशार आभाळ पार रंगून गेलं,
हार मानणार तो समुद्र कसला ?
क्षणिक रंगांच्या जुगलबंदीमध्ये
तोही न्हाऊन गेला...
नक्की कोणाच्या रंगात रंगून जायचं 
हे विचारायचं विसरून गेला...
--प्रेरणा 
 
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी विचारलं ,
" माणसं का रंग बदलतात रे "