लाईक कॉमेंट्स चा नुसताच देखावा नसावा, मनातून तो खरा जाणवावा. समोरच्याने लाईक केले म्हणून आपण ही करावे, असे खोटे देखावे विनाकारण नसावे. आवडताच प्रतिक्रिया ही बिंदास असावी प्रतिक्रिया आवडेल की नाही ही शंका नसावी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे देखावा... #देखावा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #देखावा #yqtaai