होळी आली,आली धुळवड आणि सोबत आली रंगपंचमी, रंगलेत जे नको त्या रंगांनी,त्यांना कसा रंगवू मी. रंगलाय कुणी भ्रष्टाचाराच्या रंगानी, तर कुणी रंगलाय वाईट विचारांनी. मनात बहुतेकांच्या काळा रंग, तर दुश्मनीच्या आड डोळ्यात लाल रंग. नको त्या रंगानी रंगलेले आहेत इथे कित्येक जन, आवडेल का त्यांना लावलेला हा होळीचा रंग. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आज फाल्गुन पौर्णिमा आहे. आजचा विषय आहे रंगात रंगलेले.. #रंगातरंगलेले या होळीत वाईट विचार,वाईट संगत,भ्रष्टाचार या सारख्या गोष्टीं जाळुन एक नवीन सुरुवात करा. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai