Nojoto: Largest Storytelling Platform

#निर्णायक-२१ दिवस लॉकडाऊन कोरोनाने परिस्थिती

   #निर्णायक-२१ दिवस लॉकडाऊन 
कोरोनाने  परिस्थिती केलीय गंभीर
तरी लढण्या पोलीस, डॉक्टर आहे खंबीर
त्यांना साथ देऊन करूया सुरू युद्ध
हीच ती वेळ आहे करण्या आपली एकजूट सिद्ध

या युद्धात कोणतेही शस्त्र उचलायचे नाही
फक्त २१ दिवस स्थानबद्ध  एका ठिकाणी होऊ.
प्रोत्साहन देऊया आपल्यासाठी लढणाऱ्यांना
स्वयंशिस्त अंगीकारून या युद्धात फत्ते करू.
 #२१ दिवस लॉकडाऊन
   #निर्णायक-२१ दिवस लॉकडाऊन 
कोरोनाने  परिस्थिती केलीय गंभीर
तरी लढण्या पोलीस, डॉक्टर आहे खंबीर
त्यांना साथ देऊन करूया सुरू युद्ध
हीच ती वेळ आहे करण्या आपली एकजूट सिद्ध

या युद्धात कोणतेही शस्त्र उचलायचे नाही
फक्त २१ दिवस स्थानबद्ध  एका ठिकाणी होऊ.
प्रोत्साहन देऊया आपल्यासाठी लढणाऱ्यांना
स्वयंशिस्त अंगीकारून या युद्धात फत्ते करू.
 #२१ दिवस लॉकडाऊन