असावं कुणीतरी.. धागा जसा दुसऱ्या धाग्यात गुंतून जातो तस् आपल्यात गुंतून जाणारं असावं कुणीतरी.... नाराज झालं की लगेच हसवणार असावं कुणीतरी.. दूरवर बघत असल्यास डोळ्यात डोळे घालुन बघणार असावं कुणीतरी... पावलावर पाऊल टाकणार देखील असावं कुणीतरी.. चुकलं असता प्रेमानं समजावून सांगणारं असावं कुणीतरी... कधी भांडण झालंच तर सोडून न जाता साथ देणार असावं कुणीतरी... प्रेम आहे हे न बोलता ही मनातलं प्रेम ओळखणार असावं कुणीतरी... जीवन खुप छान आहे परंतु या जीवनाला अजून सुंदर करण्यासाठी असावं कुणीतरी...!! #असाव कुणीतरी