Nojoto: Largest Storytelling Platform

जन्माची गाठ सख्या... सात देतांना अशी दे माझा शे

जन्माची गाठ सख्या... 

सात देतांना अशी दे माझा शेवट ही तुझ्याच कुशीत होईल
हात देतांना हात असा दे सात जन्म हातात राहील
तु वचन देतांना आणी मी घेतांना अस दे 
तुझ्या प्रत्येक वचनात मी वचनबंध होईल
संसाराची वाट चलतांना पाऊल अस टाक 
तुझ्या पाऊलावर मी पाऊल देईल
नाते गुंफतांना अशी माळ गुंफ 
त्या माळेत माझा स्पर्श होईल
हसतांना हस, रडतांना रड 
त्या हसण्या रडण्यात माझी तुला सात होईल 
तुझ प्रत्येक सुखः दुखः माझ्या पदरात घेईल
आयुष्याच्या वळण वाटेवर माझा हात तुझ्याच हातात राहील
जन्माची गाठ सख्या..... 

(स्मितनित)

©nitukolhe जन्माची गाठ 

#VickyKatrinaWedding