Nojoto: Largest Storytelling Platform

पक्षी नभ माझे अंगण आणिक वृक्ष माझा आसरा होता, पण त

पक्षी
नभ माझे अंगण आणिक वृक्ष माझा आसरा होता,
पण त्या स्वार्थी मनुष्याचा घाव तेवढा बोचरा होता.
अंगणात बागडताना पिल्लांसाठी खाऊ जमावावे
इतकाच हेतु मनातूनी नेला होता,
पण तुमचे विद्युत मनोरे आड आले
त्यात माझ्या सख्यांचा जीव गेला होता.
निराश होउनि परतले तर होत्याचे नव्हते झाले होते,
तोडलेल्या त्या वृक्षासवे मी लेकरांना गमावले होते.
तरी कुठूनसा दुःखबंबाळ मनातून एक प्रश्न येत होता
असे का माझ्यासवेच म्हणत माझाही प्राण जात होता. प्रतियोगिता - २७ विषय - pin post वाचावी (१० ओळी - एका विषयावर भावकविता लिहिणे - वृक्ष, पक्षी)
#प्रतियोगिता_27_मराठी #yqtaai #marathiwriter #marathi #मराठीलेखणी #मराठीकविता #marathikavita #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी