सद्संस्काररुपी भक्कम पायावर जीवनरूपी राजवाडा असेल तर , त्याला सद्विवेक रुपी दरवाजा , सद्विचार रुपी कोरीव आकर्षक भिंती , आणि मोक्ष रुपी अंतिम मजला गाठण्यासाठी सद्आचाररुपी पायऱ्या असतात...