बेड्या तिच्या पायातल्या मनावर आघात करतात जगायचे चाकोरीबाहेरचे जग म्हणून आकांत करतात #मराठी #कविता #स्त्री