Nojoto: Largest Storytelling Platform

लेक असते.. मनाचं हळवं पान, गवतफुलांचं रान, सळसळतं

 लेक असते..
मनाचं हळवं पान, गवतफुलांचं रान,
सळसळतं चैतन्य,खळाळती लाट
लेक असते..
हास्याचा धबधबा,झुळुझुळु वहाता झरा,
अंगणातली तुळस,नभातलं चांदणं टिपूर
लेक असते..
सुरांची मैफील,दिव्याची वात
 लेक असते..
मनाचं हळवं पान, गवतफुलांचं रान,
सळसळतं चैतन्य,खळाळती लाट
लेक असते..
हास्याचा धबधबा,झुळुझुळु वहाता झरा,
अंगणातली तुळस,नभातलं चांदणं टिपूर
लेक असते..
सुरांची मैफील,दिव्याची वात
sandyjournalist7382

sandy

New Creator