Nojoto: Largest Storytelling Platform

लक्ष तुझे गाठण्यासाठी सावरून घे | आलेल्या संकटावर

लक्ष तुझे गाठण्यासाठी सावरून घे |
आलेल्या संकटावर मात करून सावरून घे ||

अपयश आल्यावर  सावरून घे |
खचून चालणार नाही सावरून घे ||

स्वप्न पूर्ण करायचे असेल तर संकटातून सावरुन घे |
 मनाला समजून घालून त्यालादेखील सावरून घे ||

कठिन काळात स्वतःला लढून सावरून घे |
सुंदर आयुष्य जगण्यासाठी वेड्या मनाला सावरून घे ||

- ✍️Shital K Guj@r✍️


 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
सावरुन घे..
#सावरुनघे
चला तर मग लिहुया.
या कोलँब साठी चारोळी करा बरं का.
#collab #yqtaai
लक्ष तुझे गाठण्यासाठी सावरून घे |
आलेल्या संकटावर मात करून सावरून घे ||

अपयश आल्यावर  सावरून घे |
खचून चालणार नाही सावरून घे ||

स्वप्न पूर्ण करायचे असेल तर संकटातून सावरुन घे |
 मनाला समजून घालून त्यालादेखील सावरून घे ||

कठिन काळात स्वतःला लढून सावरून घे |
सुंदर आयुष्य जगण्यासाठी वेड्या मनाला सावरून घे ||

- ✍️Shital K Guj@r✍️


 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
सावरुन घे..
#सावरुनघे
चला तर मग लिहुया.
या कोलँब साठी चारोळी करा बरं का.
#collab #yqtaai