Nojoto: Largest Storytelling Platform

आस लावून उभा होतो त्या आसमंता कडे, कधी बरसशील आणि

आस लावून उभा होतो त्या आसमंता कडे,
कधी बरसशील आणि माझे आश्रू लपवशील..
माझ्याच आपल्यांनी पोरके केले मला,
नात्यांच्या बाजारातून तडीपार केले मला,
इर्शा,तृष्णा लोभ सारे,
भेटले इथे मला..

भारी पडली संस्कारांची शिदोरी,
त्यांनी कबुली जबाब दिला मला..

- शुभम दिपक कांबळे #शब्दवेडा..
आस लावून उभा होतो त्या आसमंता कडे,
कधी बरसशील आणि माझे आश्रू लपवशील..
माझ्याच आपल्यांनी पोरके केले मला,
नात्यांच्या बाजारातून तडीपार केले मला,
इर्शा,तृष्णा लोभ सारे,
भेटले इथे मला..

भारी पडली संस्कारांची शिदोरी,
त्यांनी कबुली जबाब दिला मला..

- शुभम दिपक कांबळे #शब्दवेडा..