सांग ना जगणार कसे तुझ्याविना सखी... तु बोलते गोड असे, मन होते सुखी... कश्या ह्या स्पंदना, काळजाला लागल्या... आठवतो नेहमीच तुला, आनंदी असो वा दुःखी... क्षणात तु मन मस्त करतेस, हास्याची चूळ भरतेस.. ओढ वाटेला चाहूल तुझी, रस्त्यात इशारा करतेस... कधी तू भिज ना ग, बेधुंद मला कर ना ग... छान वाटते जेव्हा तू छतावर ओली होतेस .... तुझे हाथ कोमल, स्पर्श मखमल हाती हा हात तुझा ... अंग गारठले गर्मी मध्येही, जेव्हा तू मिठी मारतेस मला... कागर हे मन होऊन क्षणाला,पाहते तुझी वाट... तु माझी सखी, प्रेमळ तुझा हा नाद सखी.... #yqtaai #yqmarathi #yqbaba #yqdidi #yqquotes #yqtales #sakhi