Nojoto: Largest Storytelling Platform

घर एक माणसं दोन एकत्र तरी एकटी तो असा तिच्या वाचून

घर एक माणसं दोन
एकत्र तरी एकटी
तो असा तिच्या वाचून आणि ती त्याच्या खेरीज
शांततेच्या गणितामध्ये अबोल्याची गोळाबेरीज...
स्वप्नील #Swapys_Diaries 

#Silenced
घर एक माणसं दोन
एकत्र तरी एकटी
तो असा तिच्या वाचून आणि ती त्याच्या खेरीज
शांततेच्या गणितामध्ये अबोल्याची गोळाबेरीज...
स्वप्नील #Swapys_Diaries 

#Silenced