Nojoto: Largest Storytelling Platform

एक नवं पाऊल प्रत्येका कडून पडायला हवं मोडून काढत ज

एक नवं पाऊल प्रत्येका कडून पडायला हवं
मोडून काढत जुन्या रूढी नवं काही घडायला हवं.
एक नवं पाऊल नवी क्रांती आणू शकते
झोपलेल्या समाजात नवचैतन्य घडवू शकते.
सुरुवात कुठून नि कुणी करावी इथेच येऊन सर्व थांबते
एक नवं पाऊल उचलताना नको त्या प्रश्नांवर सर्व आडते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

एक नवं पाऊल...
#एकनवंपाऊल

हा विषय
sadhana jadhav यांचा आहे.