शृंगारविना सजलेली... मादक अदा ओल्या केसात दडलेली.. भिजलो स्पर्श नशेत मी तिच्या.. सादर केली कला, न शिकताच अंगात भरलेली.. शृंगार विना सजलेली... मादक अदा ओल्या केसात दडलेली.. भिजलो स्पर्श नशेत मी तिच्या सादर केली कला, न शिकताच अंगात भरलेली © अल्पेश सोलकर #श्रृंगार #स्पर्श #lovequote #love #yourqoutemarathi #marathiquotes #marathicharolya #marathilove