प्रिय आई, सोबत तुझे असणे म्हणजे, जीवन जगण्यास मोठा आधार आहे. तुझ्या आशीर्वादाच्या अनंत पारंब्या असलेल्या, मायेच्या वडा सोबत सुखाची छाया आहे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुझे असणे.. #तुझेअसणे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine