Nojoto: Largest Storytelling Platform

*डोळे* बघितली आहे खुप सारे डोळे , पण असे डोळे नाही

*डोळे*
बघितली आहे खुप सारे डोळे ,
पण असे डोळे नाही बघितले कधी .. 
डोळ्यात तुझ्या आहे एक वेगळीच नश्या , 
न पिनाऱ्यालाही लावती वेड नशेचा. 
तु बोलतेस त्याहूनही खूप काही बोलून जातात डोळे तुझे , 
बघतच डोळ्यात तुझ्या झाले असतील कित्येक घायाळ प्रेमी . #डोळे
#मराठीकविता
#घायाळ
#नश्या
#प्रेमी
#yqbaba 
#yqmarathi
#quotesofnikesh