Nojoto: Largest Storytelling Platform

मराठी - फक्त भाषा नाही ती माय-मराठी आहे दिवाळीला र

मराठी - फक्त भाषा नाही
ती माय-मराठी आहे
दिवाळीला रेशमी नऊवारी आणि नथ घालून सजलेल्या, रुपयाएव्हढं कुंकू लावलेल्या आजीचं देखणं रूप म्हणजे माझी मराठी
खणखणीत, सुंदर, साजिरी अन ज्ञानाचा मोठा वारसा असणारी... #मराठी #मराठीभाषादिवस #marathiquotes #yqtai #yqtaai #marathi