Nojoto: Largest Storytelling Platform

#नजरेला भिडल्यावर नजर दोघांची कावरे बावरे कधी व्हा

#नजरेला भिडल्यावर नजर दोघांची
कावरे बावरे कधी व्हायचे नसते ।

झुकली होतीच ना तिचीही नजर 
डोळ्यात पाहिले म्हणायचे नसते।

हसल्यावर ती गोड अशी 
खुलासे कधी मागायचे नसते।

#नजरेला भिडल्यावर नजर दोघांची कावरे बावरे कधी व्हायचे नसते । झुकली होतीच ना तिचीही नजर डोळ्यात पाहिले म्हणायचे नसते। हसल्यावर ती गोड अशी खुलासे कधी मागायचे नसते।

117 Views