Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दशिल्प आयोजित उपक्रम # सुर -तेच- छेडिता कवि:-

शब्दशिल्प आयोजित उपक्रम 
# सुर -तेच- छेडिता
कवि:- मोहन सोमलकर 
दिनांक:- ०७\११\२०२२


सुर तेच छेडिता 
शब्द आठवे मज
गुंफुनी शब्दमाळा 
पाठविती तु रोज !

पहाटेच्या समयी
कुहु कुहु  गाती कोकीळा
गुंज ती अभंगाची
ऐकु येई कानात दहा वेळा.!

स्पर्शून जाई बोल ते
माझ्या हळुच मग मना
स्वर तो लतादिदीचा
आठवी अलगद जुना..!

वेडाऊन जातो मीही
जर कधी ऐकु ना येई तो स्वर
मग शोधत राहतो एकलाच
रात्रंदिनी तुझा निसर्गात बहर..!

मोहन सोमलकर 
नागपुर

©Mohan Somalkar #सुर
शब्दशिल्प आयोजित उपक्रम 
# सुर -तेच- छेडिता
कवि:- मोहन सोमलकर 
दिनांक:- ०७\११\२०२२


सुर तेच छेडिता 
शब्द आठवे मज
गुंफुनी शब्दमाळा 
पाठविती तु रोज !

पहाटेच्या समयी
कुहु कुहु  गाती कोकीळा
गुंज ती अभंगाची
ऐकु येई कानात दहा वेळा.!

स्पर्शून जाई बोल ते
माझ्या हळुच मग मना
स्वर तो लतादिदीचा
आठवी अलगद जुना..!

वेडाऊन जातो मीही
जर कधी ऐकु ना येई तो स्वर
मग शोधत राहतो एकलाच
रात्रंदिनी तुझा निसर्गात बहर..!

मोहन सोमलकर 
नागपुर

©Mohan Somalkar #सुर