घडविले मला। ते तुम्ही कुंभार। मजला आधार। तुमचाच।। दाखविला मार्ग। मज प्रकाशाचा। भरीला ज्ञानाचा । श्वास उरी।। निमित्त आजचे। वंदन करितो। शुभेच्छा देतो। सर्वानाच।। सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.. चला तर मग लिहुया आणि त्या पुर्वी थोडी माहिती जाणुन घेऊया. आज आपण आपल्या गुरुंना पत्र लिहीणार आहोत.