कवितेला कधी पूर्णविराम नसतो, कधी कधी मीच असतो आरामात, पण हो...कवितेला कधीच आराम नसतो... ©प्रसाद...✍ #सुचलेल्या ओळी# कवितेला कधीच पूर्णविराम नसतो..