Nojoto: Largest Storytelling Platform

शेवटी शरीर आहेत ग म्हणा हे थकणार ना मागे पळून पळू

शेवटी शरीर आहेत ग म्हणा हे थकणार ना मागे 
पळून पळून दमणार ना थकलो मग आता नाही,
स्वार्थी बनली ती मतलबी झाली पहिल्या पासून 
म्हणून तूझं तू जग म्हणायची शक्य नाही मला 
म्हणायची पैशाची चाहूल होती तिला गरिबाचं 
 प्रेम कुठे ती समजायची,
मी तिला ओळखू शकलो नाहीस पण एवढं सांगून
स्वतः बाबत ती तरी कुठे ओळखू शकली मला,
मी वेड्यासारखा कायम प्रेमात भिकारी बनलो
माझ्या प्रेमात तिने काय मिळवल सगळं काही
गमावून दोघे पण कसे हे नशीब तिने हाताने छेळलं,
विश्वास नाही राहिला कशावर आता माणसांवर तर
लगेच नाही बस बघेल मी माझे आता..
   -AS Patil✍️ एक गोष्ट लक्षात ठेव म्हणा फक्त कितीही प्रयत्न करू दे त्या मित्रांना तुझ्यासाठी एकाची सुद्धा नाही होऊ देणार, जायचं तर नवीन घरात नवीन लोकां मध्ये लग्न करून जायचं तिने आणि जरी ही झालंच मित्रांसोबत कोणत्या तर पहिला आणि शेवटचा दुश्मन समज म्हणा मला तेव्हा घरीच आणणार म्हणा मग, 
काय करणार मी ठरवणार तेव्हा पण शब्द दिलेला आहेत तिच्याच घरात तो नीट आठवा मग समजेल काय बोललो होतो मी दारात तेव्हा, मी वाईट होईल पण मग माझं हि खानदान नीट दाखवीन तेव्हा मित्र तर लय दूर माझ्या खांद्या पर्यंत पण हात नाही येऊ शकत त्यां