Nojoto: Largest Storytelling Platform

जसे तुम्ही देवाला मानता तसे मी ही मानतो फरक इतका

जसे तुम्ही देवाला मानता 
तसे मी ही मानतो 
फरक इतकाच आहे 
की मला दाखवता येत नाही,
असो मी देवाला किती मानतो 
हे मी जाणतो नि माझा देव जाणतो.
(लेख मोठा आहे caption मध्ये वाचावे) भक्तिभाव म्हणजे काय??
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझेविचार #भक्तीभाव #नामस्मरण #देवाशीसंवाद 
भक्तिभाव म्हणजे काय ?
रोज सकाळी लवकर उठणे,अंघोळ झाली की देवासमोर दिवा लावणे पूजा करणे.
बरोबर ना ?
पण जी व्यक्ती असे वागत नाही ती व्यक्ती नास्तिक समजली जाते,असे का ?
भले ती व्यक्ती देवपूजा करत नसेल दिवे लावत नसेल पण ह्याचा अर्थ असा तर नाही ना की ती व्यक्ती देवाला मानतच नाही.
काही दिवसांपूर्वी दुकानात मच्छर अगरबत्ती आणायला गेलो होतो,दुकानदारांकडून मागितली असता त्याने देव पूजेची अगरबत्ती दिली,मी म्हटलं ही नाही मच्छर अगरबत्ती दे तितक्यात तिथेच उभा असलेला आमचा शेजारी म्हणतो,