चुकांतून शिकणे हा अनुभवी गुरू असतात | अनुभव माणसाची जगण्याची दिशा ठरवत असतात || चूक झाली मान्य देखील करता आली पाहिजे | पुन्हा घडता कामा नये याची दक्षता घेतली पाहिजे || पुन्हा चूक घडू नये याची त्यांना जाणीव करुन द्यावी | चुकणाऱ्या माफी सुद्धा द्यावी|| चुका सर्वांकडून होत असतात | शांततेने त्यांना सोडवायच्या असतात || आयुष्य हे चुकांनी भरलेले आहे | पुन्हा तीच चूक होऊ नये हे गरजेचे आहे || -✍️Shital K. Gujar✍️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चुक.. #चुक1 #collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine