Nojoto: Largest Storytelling Platform

आपुलकी,प्रेम,माया,ममता, ज्याच्या हृदयात राही. पाहत

आपुलकी,प्रेम,माया,ममता,
ज्याच्या हृदयात राही.
पाहता एखादा हृदयद्रावक,हृदयस्पर्शी प्रसंग,
डोळ्यात पाणी येई.
प्रेमात होई असे,दुरावा न सहन होई,
आठवणीत कुणाच्या डोळ्यात पाणी येई.
कोमल हृदय ज्याचे,
त्याचे ही मन भरून येई,
पाहता रस्त्यात एखाद्या पुलाखाली,
मायेची आपल्या लेकरासाठी जेव्हा तळमळ नजर येई.
येतात कैक प्रसंग जीवनात असे,
जेव्हा मन हेलावून जाई.
आपुलकीची,जाण जेव्हा मनास होई,
तेव्हा आपसूक डोळ्यात पाणी येई. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
डोळ्यात पाणी येई...
#डोळ्यातपाणीयेई

#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा आणि तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine