Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्यात हा बदल घडवलास तु.. अंधारातून प्रकाशात आणले

माझ्यात हा बदल घडवलास तु..
अंधारातून प्रकाशात आणलेस तु..
प्रेमळ स्वभावाची खरी व्याख्या तु..
माझ्यावर मनापासून प्रेम करणारी तु..
माझे आयुष्य सुखी,आनंदित केलेस तु..
माझ्या जिवनाचे वृंदावन केलेस तु.. माझ्यासाठी खुप काही आहेस तु
माझ्यात हा बदल घडवलास तु..
अंधारातून प्रकाशात आणलेस तु..
प्रेमळ स्वभावाची खरी व्याख्या तु..
माझ्यावर मनापासून प्रेम करणारी तु..
माझे आयुष्य सुखी,आनंदित केलेस तु..
माझ्या जिवनाचे वृंदावन केलेस तु.. माझ्यासाठी खुप काही आहेस तु