जेंव्हा तुमची परिस्थिती चांगली असते, तेंव्हा तुमची चुक ही गंमत म्हणून स्वीकारली जाते. परंतु जेंव्हा तुमची परिस्थिती वाईट असते तेंव्हा तुम्ही केलेली गंमत देखील गुन्हा समजला जातो ! ©mukesh chaudhari जेंव्हा तुमची परिस्थिती चांगली असते, तेंव्हा तुमची चुक ही गंमत म्हणून स्वीकारली जाते. #EveningBlush