ऊस काय किंवा साखर काय ! हे फक्त नाममात्र आहे. खरा गोडवा हा माणसाच्या वाणीत असावा तो बोलण्यातून जाणावा, खरा गोडवा हा प्रेमात असावा तो प्रेमळ वागणुकीतून दिसावा. नसावा कधीच मुखी शब्द कडवा, प्रेमाने बोला सर्वांशी तोच खरा गोडवा. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गोडवा.. #गोडवा1 #गोडवा चला तर मग आज या विषयावर लिहुयात. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.