Nojoto: Largest Storytelling Platform

दररोज सकाळी उठल्यावर जगदीश्वराला स्मरून, मिळालेल्य

दररोज सकाळी उठल्यावर जगदीश्वराला स्मरून,
मिळालेल्या एकेक दिवसाला दिलखुलास पणे जगायचं असतं..🙏✌

कारण;

दररोज सकाळी उठल्यानंतर पापण्या उघडतांना,
मरणानं पुन्हा एकदा आपल्याला जीवनाच्या हवाले केलेलं असतं..!
                                                                     -शिवा

Insta | @Shiva_Patil_007_ek_kavimn दररोज सकाळी उठल्यावर जगदीश्वराला स्मरून,

shivapatil8296

Shiva Patil

New Creator