प्रेम म्हणजे, असतो एक आयुष्यातला गेम. त्यात नसतो कुणाचा काही नेम. लोक म्हणतात शेम शेम... जेव्हा चुकतो आपला नेम... मग, आपण करत बसतो स्वतःलाच ब्लेम...........................☹️😥☹️ #nojotomarathi #my creativity