श्वास जिच्यामुळे तुला भेटला श्वास तिचाच करतो रे ह्रास मानवा तू कसा इतका बिथरुन गेलास नष्ट करत राहिला जगास की विसरला स्वतःस पडेल का डोक्यात प्रकाश? नाही होणार वृक्षतोडीने विकास बस करा विनाश घ्या ना सुखाचा श्वास का दाखवता तुमच्या बुडातील खाज जेव्हा उतरवते नियती पध्दतशीर घोडे लावून तेव्हा बरोबर आठवतो तुम्हांला 'ती' चा सहवास गजमुख म्हणतोस ना रे नमन करून मग का घालतो काहीपण गजाच्या मुखात विसरलास का बळास तुडवित होते राजे एकेकाळी हरामींना त्याच्या पायाखाली आणि पाडत होते मुडद्यात गजमुखाचे मिरवणूक काढून करतोच ना माज मग जेंव्हा गजाला त्रास देत मृत्यू दिला जातो तेव्हा तू का नाही उठवत रे आवाज? बघ बाळ बघ गणेशाच्या गजाची काय अवस्था करतो समाज घृणास्पद असे क्रूर कृत्य तुझे का चुत्याचाळे करतो ज्या पिल्लासाठी आईचा जीव तीळतीळ तूटतो त्या आईला पिल्लांसकट तुझ्या नीच कृत्याने मारतो जे आपण साक्षरतेचे राज्य म्हणतो तिथला भडवीचा माती खातो अन काय म्हणतो हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार अरे रांडीच्या तुझ्या कृत्यांने कित्येकदा माजला हाहाकार तरी न करता विचार तू करतचं राहिला प्रहार थांबेल का कधी हे ? की काढावीचं लागेल ही लेखनाची कट्यार? ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #WorldEnvironmentday #श्वास #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #marathi #Reality #against #animalabuse