मी माझी काळजी घेतो माझ्या कटुंबाची काळजी घेतो. माझे कुटुंब स्वतःची काळजी घेतात, सोबत समाजाची ही काळजी घेतात. पण समाज स्वतःची काळजी घेतो का ? आपल्या राष्ट्राची काळजी घेतो का ?? (मी म्हणजे सुरक्षा इतकेच जाणा नि तसे वागा ) जरा तरी ऐका हो !!! #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #कोरोनासंदेश मी माझी काळजी घेतो माझ्या कटुंबाची काळजी घेतो. माझे कुटुंब स्वतःची काळजी घेतात, सोबत समाजाची ही काळजी घेतात. पण समाज स्वतःची काळजी घेतो का ? आपल्या राष्ट्राची काळजी घेतो का ??