#आई "बाबा , तुम्हाला माहितेय ? साहिल आणि त्याची फॅमिली काश्मीरला जाणारेत सुट्टीमध्ये .. ते पण फ्लाईटने ... " "अरे वा .. छानच ! " "आपण पण जायचं ना सिंगापूरला फिरायला फ्लाईटने ?"