Nojoto: Largest Storytelling Platform

जगण्याचा खरा आनंद(लेख👇) मी माझ्या विद्यार्थ्यांना

जगण्याचा खरा आनंद(लेख👇) मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगते, एखादी गोष्ट लक्षात राहत नसेल तर ती तुम्ही पाच वेळा किंवा दहा वेळा लिहून काढा.तुम्ही कधीही विसरु शकत नाही.मी ही एक नवीन टॉपिक शिकत होते, माझ्या लक्षात राहत नव्हतं , मग काय !  घेतली वही आणि साधं नवीन रिफिल वालं बॉल पेन. श्री लिहून सुरु केलं,आपल्याला जे जे समजलं ते ते त्या वहीत लिहायला.

सुरुवातीला पेन अगदी फिकट लिहीत होतं. नंतर काही पानं उलटल्यावर ते गडद लिहू लागलं.पुन्हा हळूहळू ते फिकट होत गेलं अन् शाई संपली अर्थात रिफिल संपली.रिफिल संपल्यावर आपण पेन टाकून न देता