Nojoto: Largest Storytelling Platform

डॉक्टर म्हणाले "तुम्हांला चरबी झालीय रोज पंचवीस मि

 डॉक्टर म्हणाले "तुम्हांला चरबी झालीय रोज पंचवीस मिनिटे चाला "...दोन दिवस झाले मी सकाळची चालायला जाते होते....तीच माझी उंच मान आणि भिरभिरणारे डोळे घेऊन... माझ्या उजव्या बाजूने मी चाललेले....
आमच्या एरियात college आहे...सकाळीच college ला जाणारी मुले मला दिसतात रोज... एका बंद चायनीजच्या दुकानाबाहेर ठेवलेल्या बाकावर बसून एक मुलगी रडत होती...मी तिच्या जवळ गेले..." काय ग?? काय झालं ..??" तिने मानेनेच "काही नाही" असं सांगितलं...

माझ्यातलं काळजीवाहू सरकार जागं झालं...आजुबाजुला पाहिलं...बापरे हा कुत्रा

sandyjournalist7382

sandy

New Creator