Nojoto: Largest Storytelling Platform

खानदानी.. दिसतंय हो ते असं काही झाकत नाही ना, ती स

खानदानी..
दिसतंय हो ते असं काही झाकत नाही ना,
ती सहानुभुती अजूनही ते नाटक
उगाचच नाहीये संबंध घट्ट आहेत आता,
असो मग धंदा करतात कुणी मनांशी 
खेळण्याचा कुणाच्या भावनांशी खेळण्याचा,
एवढं सारं झालेलं असताना सुद्धा अजून
तेच चार सहा जीवनात आहेत त्यांच्या आणि
काही गोष्टी मुद्दाम अजूनही चालूच आहेत,
एवढं ही येड नसतं हो काही तरी नातं आहेत
जे दिसत नाहीत सध्या, कदाचित सगळ्यांन
खाली ती ही पाय पसरत असेल कारण तीचं लायकी
आहेत तिची पण प्रेमात आंधळा होतो काही
दिवस, त्या विश्वासा पुढे काही गोष्टी दिसतचं
नव्हत्या ना मला, पण दुर जाणं पण गरजेचं
असतं हे समजलं काहींचे खरे चेहरे दिसतात..
   AS Patil ✍️ एक क्षण असा होता तो आज ही आठवतो मला
मी म्हणालो होतो समोरच्या व्यक्तींना सगळ्या
लोकांना राखी बांधून टाक नाहीतर मला तरी बांध
म्हणून पण नाही सगळेच लागत होते तिला पण
चढायला मला ही माझीच लाज वाटतीये आता की
मी कशा व्यक्ती वर प्रेम केलं म्हणून, आणि यात काही
चुकीचं बोलत असेल तर माफी असावी मग,
खर लागतं मला तो थोडा असो तो लाख गुणी मोठा