मैत्रीच्या प्रेमाचा आभास एक असं अतूट नातं त्याला कोणतच बंधन नाही कुठे गेल्यावर सहज उपलब्ध होणार कधी प्रेम असतं कधी भांडण असतं तर कधी रागवायचं रुसायचं असत तरी पण रुसल्यावर ही मन व्हायचं असतं ह्या नात्यापेक्षा कोणताच नात मोठं नसतं ते नात म्हणजे जिवा पलीकडील मैत्री ©Kiran मैत्रीच्या प्रेमाचा आभास आभास