पाठीत खंजीर खुपसणाऱ्या वृत्ती येत राहतील आणि जातील इतिहास फक्त त्याची नोंद घेईल. जखमी वीरांचे दुःख मात्र इतिहास वाचकांना बोध घेण्यास सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल. #खंजीर