❣️ताई❣️ लहान भावाचे लाड पुरवणारी म्हणजे "ताई" पहिली सखी म्हणजे "ताई" कुठल्याही परिस्थितीत पुढे उभी राहणारी म्हणजे "ताई" जीवन देणारी असते "आई" पण जीवनचा आधार असते "ताई" - यश सावरतकर ताई