Nojoto: Largest Storytelling Platform

तू Hey बोललास की बोलायचं असतं तू Bye बोललास की बो

तू Hey बोललास की बोलायचं असतं 
तू Bye बोललास की बोलायचं नसतं 
पण कधी याचा विचार केलास का?
कधीतरी तू Bye बोलल्यानंतर मला बोलायचं असेल 
कधीतरी तू Hey बोलल्यानंतर मला बोलायचं नसेल 
पण प्रत्येक वेळी माझं नाही तुझं ऐकायचं असे का?

https://lotusshayari.blogspot.com/

©Lotus Mali तू Hey बोललास की बोलायचं असतं 

-LotusMali

nalinimali1807

Lotus Mali

New Creator