Nojoto: Largest Storytelling Platform

जिवंत असता नाही विचारले कसा आहे परिवार तो गेल्या

जिवंत असता नाही विचारले 
कसा आहे परिवार 
तो गेल्यावर आले सर्व
दाऊन दिला पुढाकार ।


गेल्यावरती ठेऊन आले 
वर्ष संपत आले 
नाही विचारपूस केली आता 
गेला कुठे तो परिवार। नाती
जिवंत असता नाही विचारले 
कसा आहे परिवार 
तो गेल्यावर आले सर्व
दाऊन दिला पुढाकार ।


गेल्यावरती ठेऊन आले 
वर्ष संपत आले 
नाही विचारपूस केली आता 
गेला कुठे तो परिवार। नाती
abhimau1369

AbhiMau

New Creator