Nojoto: Largest Storytelling Platform

आज जरी वेळ माझी नसली तरी उद्याचा दिवस माझा नक्की


आज जरी वेळ माझी नसली तरी उद्याचा दिवस माझा नक्की असेल
तेव्हा मात्र आजचा दिवस माझा नव्हता म्हणून अशी खंतही माझ्या मनी असेल
आणि शेवटी प्रयत्नांनी वेळेला हरवुन केलेली मात माझाच विजय असेल.
-साक्षी काळे 🤩

©Sakshi Kale
  #sadak Reality of life ❤️
sakshikale7640

Sakshi Kale

New Creator

#sadak Reality of life ❤️ #Life

36 Views