मोकळेपणाने जगणे स्वच्छंद फुलपाखरा सारखे बेधुंद होउनी बागडणे .. मनाच्या कोपऱ्यात नेहमीच ईच्छा असते पण खांदी जबाबदाऱ्यांचे ओझेही नेहमीच असते .. वेळ खुप कमी असतो आपल्याला धीर जराही नसतो म्हणून प्रत्येक आनंदी क्षणी क्षणभंगुर व्हावे वाईट परिस्थितीतही स्वच्छंदीच जगावे .. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे राहून गेले... #राहूनगेले चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine