तरीही मी अव्यक्त! तुझ्या हातचे विष प्यायलो तुझ्याच साठी मरू लागलो अवनीत प्रीतीच्या या नकळत मीही जळू लागतो तरीही मी स्तब्ध राहिलो. तुझे नयन हत्यार झाले अंतरी आर पार अवचित या प्रीतीत बुडालो पुन्हा नव्याने मरू लागलो तरीही मी निशब्द राहिलो तुझे स्वर धारदार केले हृदयी वार जखमी मनाची वेदना फार अंतरी तडफडलॊ तरीही मी अव्यक्त राहिलो, तुझ्यासाठी! तरीही मी अव्यक्त! #yqdidi#अव्यक्त #प्रेम #कविता #प्रित #वेदना #yqtai