Nojoto: Largest Storytelling Platform

नुसते स्टेटस पण सहन नव्हते होत आता तर पोस्ट काहींच

नुसते स्टेटस पण सहन नव्हते होत
आता तर पोस्ट काहींच्या काही स्टेटस
सेव करून छाया चित्रातील प्रकाशमय
भाग म्हणून प्रोफिले सेव करत आहेत,
मग आता बोलव तिने पण काय चुकलं
काय चुकीचे बोलत होतो आधी पण मी,
जी गोष्ट नाही आवडत ते नाव नकोय मला
नुसते प्रसिद्ध होणं मला नाही आवडत,
लोकं उद्या थुंकतील अशी वाह-वाहई नकोय,
कुणासोबत राहण्यात किंवा छायाचित्र 
काढतात म्हणून अडवले नाही कधीच पण ते
दाखवणे जगाला बोलण्याची हाताने काही
चुका करणे या पासून दूर ठेवत होतो तिला,
   AS Patil✍️ गोतावळा बसतोय रंग तुम्ही नाही जग ठरवतय 
त्याचे फळ तुम्हाला तर भेटतील च सोबत आई
बापाला पण भेटतील, मराठीत एक शब्द आहेत तो काड्या
म्हणून पूर्ण गाव करतंय मागे हेच मी बोलत होतो तर काळजाला लागते माझे बोलणे लगेच, गोड गोड तोंडावर तर
मला ही बोलता येतं होत मग मतलबा पुरत, पण नाही जमलं
जिला स्वतः प्रमाणे स्वतःचा जीव बनवल तीचं आज आईला
नवरे बघती का तिला बघतीय काय माहित कुणाला कोणी
बघितलं मग विश्वास विश्वास आता नाही हा तोडला तिने,